शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी गजानन मुडेगावकर

अंबाजोगाई (प्रतिनिधी )- बीड जिल्हा शिवसेनेच्या नविन पदाधिकारी जाहिर करण्यात आली असुन अंबाजोगाई शहरप्रमुखपदी येथील पत्रकार व धडाडीचे कार्यकर्ते गजानन मुडेगावकर यांची निवड करण्यात आली असुन त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  नविन निवडीत तालुकाप्रमुख पदी अर्जुन वाघमारे, केज अंबाजोगाई मतदारसंघ संघटक पदी प्रशांत आदनाक, जिल्हा सह संघटक अशोक गाडवे,तालुकासमन्वयक बाळासाहेब शेप,जिल्हा सह संघटक […]

उर्वरित वाचा ...

अकलूज येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन

अकलूज, दि. ६ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलच्या पहिल्या शाखेचे आज अकलूज येथे सरपंच शिवतेजसिंह मोहिते–पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांन्या न्याय देणारा पक्ष आहे. दिव्यांगांना समाजात वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिव्यांगांना समाजात मानाचे स्थान मिळेल. पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या अडचणी सरकार दरबारी […]

उर्वरित वाचा ...

वाचाल तर टिकाल नाहीतर भंगारात फेकाल – शिवश्री रामकीसन मस्के

◆ वाचाल तर टिकाल नाहीतर भंगारात फेकाल – शिवश्री रामकीसन मस्के ◆ आई-वडिल गुरुजन वर्ग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्या – प्रा.विजयकुमार गंगणे ————————————— अंबाजोगाई :- सांडेश्वर माध्यमिक विद्यालय चनई ता.अंबाजोगाई या ठिकाणी माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती *वाचन दिन , घटस्थापना , नवरात्र उत्सव आणि फटाके मुक्त दिवाळी* […]

उर्वरित वाचा ...

बीड जिल्हा धर्मादाय संस्थांतर्गत सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

देवस्थानाच्या पैशाचा समाजासाठी वापर व्हावा- आयुक्त शिवकुमार डीगे यांचे आवाहन बीड जिल्हा धर्मादाय संस्थांतर्गत सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन स्वतःच्या मुली सारखा विवाह सोहळा दर्जेदार करणार-विजयराज बंब बीड जिल्ह्याच्या राजकारणाची राज्यात नेहमी चर्चा असते मात्र बीड जिल्हा धर्मादाय संस्था अंतर्गत सर्व धर्मिय विनामुल्य सामुहिक विवाहाच्या निमीत्ताने सर्व जण एकत्र आले हा नवीन पॅटर्न झाला […]

उर्वरित वाचा ...