अंबाजोगाईतील पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर नव्याने बांधून दया – युवासेना

पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर बांधून दया व कर्मचारी वाढवा युवासेनेचे अप्पर पोलीस अधिक्षकांना निवेदन अंबाजोगाई | प्रतिनिधी : येथील अंबाजोगाई पोलीस कर्मचाऱ्यांना आता राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या राहण्याचे क्वार्टरची इतकी दुरावस्था झाली आहे की, झोपडपट्टया तरी बऱ्या वाटू लागल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कमतरता असल्यामुळे हा चिंतेचा […]

उर्वरित वाचा ...

शिक्षण आणि समाजसेवा

तस पाहिल, तर शिक्षण आणि समाजसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, समाजशिक्षणाची सुरुवातच लोकशिक्षणामधून होते. ”अवघेची हे जण, शहाणे करुन सोडावे” या उक्तीप्रमाणे समाजकार्य केले जाते, त्यामुळेच आद्यसमाजसुधारकांनी सुध्दा शिक्षणावरच भर दिला. आम्ही एम. एस. डब्ल्यू. चे विद्यार्थी समाजकार्यचे शिक्षण घेत असताना क्षेञकार्यासाठी विविधता गावामध्ये जातो. साहजिकच आमच्या समाजकार्यच्या अभ्यासाची सुरुवात गावात असणार्‍या अंगणवाडी […]

उर्वरित वाचा ...

मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दादा वासवानी स्मरणार्थ १०१ वृक्षांचे रोपण

‘लावलेल्या झाडांचे संगोपन होणे गरजेचे’ मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दादा वासवानी स्मरणार्थ १०१ वृक्षांचे रोपण पंढरपूर : “निसर्गसंवर्धनासाठी वृक्ष लागवड अतिशय महत्वाची असून, लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन होणे गरजेचे आहे. ‘निर्मल-हरित पंढरपूर अभियान’ अंतर्गत लावलेल्या झाडांचे तीन वर्षे संगोपन केले जाणार आहे. तसेच दणकट लोखंडी संरक्षक जाळ्या बसवून त्याचे संवर्धन केले जाणार आहे, ही आनंदाची बाब आहे,” असे प्रतिपादन […]

उर्वरित वाचा ...

लोकांना जाणवतीये मनमोहन यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमकरता – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला मारत लोकांना मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे केजरीवाल आज जरी मनमोहन सिंग यांची स्तुती करत असले तरी २०१३ च्या दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत मनमोहन यांना धारेवर धरलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी रुपयाचं मूल्य […]

उर्वरित वाचा ...

फेसबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंना ‘आमदार’ झाल्यासारखं वाटतंय …

चमकोगिरी करुन जनतेचा विश्वास कमावता येत नाही – भाई शंकर चव्हाण परळी व केज मतदार संघात आता फे सबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंची संख्या वाढली असून ही मंडळी सोशल मिडीयावर चमकोगिरी करत असल्यामुळे त्यांना आमदार होण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यामुळे आत्तापासूनच काही सोशल मिडीयातले फे सबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंना शेतकरी कामगार पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष (तालुका चिटणीस) भाई शंकर […]

उर्वरित वाचा ...

धनादेशाच्या रकमेत जास्त आलेले ₹ १०,००० परत केले !

धनादेशाच्या रकमेत जास्त आलेले ₹ १०,००० परत केले ! अंबाजोगाई, आज दि.९ मे रोजी B.O. I. बँकेमध्ये श्री.रवी देशमुख हे आपल्या जवऴ असलेला पंधरा हजारांचा ( ₹ १५,००० ) धनादेश वठवण्याकरिता गेले असता, बँकेचे कँशियर श्री.पवार यांनी त्यांना गडबडीमध्ये पंधरा हजारां ऐवजी पंचवीस हजार रूपये ( ₹ २५,००० ) दिले. काही वेऴानंतर श्री.देशमुख यांना ही […]

उर्वरित वाचा ...

मराठवाडा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनंतराव चाटे राज्य शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित

राज्य शासनाच्या वतीने मुंबई येथे पुरस्काराचे वितरण  अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील अनंतराव चाटे यांची औरंगाबाद विभागातून डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ‘ग्रंथमित्र’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे करण्यात आले.ग्रंथमित्र पुरस्कार जाहिर मिळाल्याबद्दल अनंतराव चाटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातील वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान […]

उर्वरित वाचा ...

प्रेस लाईनचा ‘रवी’ मावळला!

प्रेस लाईनचा शुकशुकाट, जिल्हा रूग्णालयातील पीएम रूम समोरील स्मशान शांतता पाहून आलोय… कायम मदतीला धावून येणार्‍या मित्रासाठी शेवटचे चार शब्द लिहायचे आहेत… मनाचं आभाळ भरून आलय… पण किती वेळापासून किबोर्डवर नुसती बोटं ठेवली आहेत… श्रध्दांजलीचे चार शब्द लिहायचं धाडस होत नाही… रवी दोडके नावाचा प्रेस लाईनला उजेड देणारा दिवा अचानक विझला आहे… सुर्य उगवण्यापुर्वीच रवी […]

उर्वरित वाचा ...

भुजंगराव गित्ते यांचे दुःखद निधन

तालुक्यातील बेलंबा येथील भुजंगराव निवृत्ती गित्ते यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. परळी येथील योगीता ऑफसेटचे संचालक दिगांबर गित्ते यांचे ते वडिल होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात हिरीरिने भाग घेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवार 5 […]

उर्वरित वाचा ...

युवकांनी देश घडविणा-यांचे विचार समजून घेतले पाहिजेत -मा. निश्चयमात्रे

 युवकांनी देश घडविणा-यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. ज्यांनी देश घडविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार आजच्या युवापिढीने समजून घेतले पाहिजेत असेप्रतिपादन लोकायत सामाजिक संस्था,पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते निश्चयमात्रे यांनी केले.येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय तसेच योगेश्वरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) व राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने दि.०१ मे ०८ मे या […]

उर्वरित वाचा ...

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील – पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे

महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन साजरा महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस परेड मैदानावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वतंत्र्य सेनानी , नागरिकांच्या भेटी घेतल्या व महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा […]

उर्वरित वाचा ...

वरवटी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा जागर

तालुक्यातील मौजे वरवटी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त वरवटी येथे प्रबोधनाचा जागर करण्यात आला. जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ.राजेश इंगोले,प्रमुख वक्ते म्हणून अॅड.विलास लोखंडे हे तर विशेष अतिथी म्हणून प्रा.अजय चौधरी, अॅड.गोरे, अॅड.माणिक आदमाने, धिमंत राष्ट्रपाल(बेटी बचाव अभियान), अशोक पालके (युवा […]

उर्वरित वाचा ...

15ऑगस्ट लघुपट कोल्हापूर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित.

कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या  कोल्हापूर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये 15 ऑगस्ट लघुपट दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या. लघुपटाचे लेखन-दिग्दर्शन प्रा. अनिलकुमार साळवे तर प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय व सह दिग्दर्शन केले आहे. १५पंधरा ऑगस्ट लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपटासह, पटकथालेखक- दिग्दर्शक प्रा.अनिलकुमार साळवे यांना सर्वोत्कृष्ट पटकथाकार तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार- शिवकांता सुतार यांना मिळाला आहे. या लघुपटास लॉस […]

उर्वरित वाचा ...

व्हरकटवाडीत विविध सामाजिक संस्थांचे महाश्रमदान

1 मे कामगार दिनानिमित्त वाॅटर कप स्पर्धेतील श्रमदान स्थळावर जत्रेचे स्वरुप महाश्रमदानाचे औचित्य साधत एव्हाना दिवाळीला माहेरचे तोंड बघणार्या लेकी व जावई व्हरकटवाडीत उपस्थित झाल्याने ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. लेक जावई कामावर तर लेकरबाळ सांभाळण्यात वयोवृध्द आजी आजोबा मग्न झाल्याचे पहायला मिळाले. दिंद्रुड | संतोष स्वामी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पाणी फाऊंडेशन ने काल […]

उर्वरित वाचा ...

अन्नदान-रक्तदाना बरोबर ‘श्रमाचे ही दान’ करु – संजय फड

अन्नदान-रक्तदानाने जीवदान मिळते हे खरे आहे. परंतु जीवनात अन्नदान-रक्तदान  जितके महत्त्वाचे आहे , अगदी-अगदी तितकेच महत्त्वाचे पाणी तर मग खरच-खरच मनापासुन प्रथमतः गाव हळुहळू  महाराष्ट्र आपणास  पाणीदार-दाणेदार-बाणेदार बनवायचे असेल तर वैयक्तिक ऐक पै न दान करता , खर्च न करता फक्त श्रमाचे दान म्हणजे केवळ आणि केवळ  श्रमदान केले तर हा अपेक्षित बदल सुनिश्चित होईल. […]

उर्वरित वाचा ...

पोहायला गेलेल्या सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथे विहीरीवर पोहायला गेलेल्या चुलत भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली आहे. परमेश्वर हनुमंत आगळे (१८) व ज्ञानेशवर महादेव आगळे (१८)असे मृत झालेल्या भावांची नावे आहेत. या दोघांनीही यंदा इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली होती. तर परमेश्वर याची ६ मे रोजी नेटची परीक्षा होती. पुर्णता: पोहायला येत […]

उर्वरित वाचा ...

रंगोन्मेष 2018 ने परळीकरांना दिली अभिनव नाट्यपर्वणी!

मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा उत्साहात समारोप परळीत प्रथमच सांस्कृतीक चळवळीच्या वाढीसाठी प्रेरक ठरलेल्या रंगोन्मेष 2018 या नाट्य महोत्सवाने  परळीकरांना अभिनव नाट्य पर्वणीची अनुभूती दिली. दोन दिवस चाललेल्या या नाट्य महोत्सवाचा  उत्साहात समारोप झाला. दोन दिवसात अत्यंत दर्जेदार व नाट्यप्रेमींना खिळवून ठेवणार्‍या नाटय कलाकृती सादर झाल्या. यामुळे परळीतील सांस्कृतीक चळवळीला एकप्रकारे उभारी देण्याचा हा उपक्रम ठरला.   अ.भा.नाट्य […]

उर्वरित वाचा ...

विचारांची फक्त उजळणी न करता त्यांचे अनुकरण करायला हवे -डॉ संजय बनसोडे

आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे न्या !त्यांना सर्वोच्च अधिकारी बनवा.तसेच त्यांच्यावर चळवळीत सहभागी होण्याचे संस्कार करा. जेव्हा आंदोलनात – मोर्चात समाजातील हे उच्च अधिकारी सहभागी होतील तेव्हाच इतरांना आपल्या समाज शक्तीची जाणीव होईल.जयंतीच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याची फक्त उजाळणी न करता त्यांचे सर्वांनी अनुकरण करायला हवे असे विचार डॉ संजय बनसोडे यांनी अध्यक्षीय […]

उर्वरित वाचा ...

मागासवर्गीय आश्रमशाळा प्रश्न …

राज्यसरकारच्या नावाने अखंड महायज्ञ करणार -चंद्रकला यादव १५ वर्षापासुन राज्यात विनाअनुदान निवासी आश्रमशाळा चालवणारे संस्था चालक सरकार पुढे हतबल झाले व चिंतेने ग्रासून जाऊन अखेर स्वर्गवासी होत आहेत. पण सरकारी दरबारी आश्वासन,घोषणा या पेक्षा निर्णय पुढे जात नाही,शिवाय विना अनुदानित शाळेला पुस्तकात पासुन सुध्दा बेदखल  केले. राज्यामधील २८८ केंद्रीय आश्रम शाळेचे  संस्थाचालक कर्मचारी चिंता मानसिक […]

उर्वरित वाचा ...

ममदापूर(पा.)येथे संयुक्त जयंती निमित्त आरोग्य शिबीर संपन्न

जयंती उत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त एस.ग्रुपच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे धानोरा ग्रामीण रुग्णालयाचे […]

उर्वरित वाचा ...