शिक्षण आणि समाजसेवा

तस पाहिल, तर शिक्षण आणि समाजसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, समाजशिक्षणाची सुरुवातच लोकशिक्षणामधून होते. ”अवघेची हे जण, शहाणे करुन सोडावे” या उक्तीप्रमाणे समाजकार्य केले जाते, त्यामुळेच आद्यसमाजसुधारकांनी सुध्दा शिक्षणावरच भर दिला. आम्ही एम. एस. डब्ल्यू. चे विद्यार्थी समाजकार्यचे शिक्षण घेत असताना क्षेञकार्यासाठी विविधता गावामध्ये जातो. साहजिकच आमच्या समाजकार्यच्या अभ्यासाची सुरुवात गावात असणार्‍या अंगणवाडी […]

उर्वरित वाचा ...

ज्ञानमंदीराच्या जिर्णोध्दारासाठी आळस ; अन मंदिराला सोन्याचे कळस !

  एकेविसव्या शतकात जग शिक्षण आणि विज्ञानाच्या जोरावर आकाशाला  गवसणी घालत आहे तर दुसरीकडे भारतीय समाज देव , धर्म , पंरपरा , अंध्दश्रध्दा ,यातच गुरफटलेला आहे . तथागत गौतम बुद्ध , चार्वाक , संत कबिर ,संत नामदेव महाराज . संत तुकाराम महाराज  , संत गाडगे बाबा या संतानी आणी महामानवाणी विज्ञानवादी दृष्टीकोन दिला आहे . तर […]

उर्वरित वाचा ...

कशासाठी ? भाकरीसाठी …

आपण सर्वांची धडपड ही दोन वेळची भाकर मिळवण्यासाठी चालू असते.ही भाकर मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय,नौकरी करावी लागते किंवा रोजगार मिळवावा लागतो.अर्थातच ही सोय आपल्या गावातच होते असे नाही त्यामुळे आपले पोट भरण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासाठी मला किंवा आपल्यापैकी अनेकांना आपल घर,गाव,शहरच नाही तर देश सुद्धा सोडावा लागला आहे.हि परिस्थिती केवळ आजची नाही तर मानव विकासाच्या प्रक्रियेत ही यात्रा […]

उर्वरित वाचा ...

सरकार री नोकरीसाठी वयाची अट महत्त्वाची असल्याने, देशातल्या लाखो युवकांचे सरकारी नोकरीचे वय उलटलेले

बेकारीची ही स्थिती देशभरात गेल्या काही वर्षात सातत्याने भीषण होत आहे. डी. एड., बी. एड., एम. ए., एम. एस्सी, पीएच. डी. अशी उच्च शैक्षणिक पात्रता मिळवलेल्या लाखो सुशिक्षित बेकारांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकर्‍या मिळत नाहीत. परिणामी मिळेल ती नोकरी करायची या बेकारांची तयारी असल्यानेच हमाल, पोलीस, सरकारी खात्यातील शिपाई (चपराशी) या पदासाठीही हजारो उच्चशिक्षित अर्ज करतात. […]

उर्वरित वाचा ...

!! शिवराय ते भिमराय !!

ज्यांच्या आयुष्याची सुरूवात आणि शेवट संघर्षाने झाला त्यांच्या कार्याने सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले,न्याय व हक्कांसाठी लढणं आणि शुन्यातुन घडण हे जनसामान्यांना ज्यांच्या प्रेरणेतुन मिळालं, जातीव्यवस्थेच्या अयायकारक भिंतींना भेदून सामान्यांच्या आयुष्यामध्ये विकासाचे किरण ज्यांच्या कार्यामुळे आले ते आपले सदोदित आदर्श युगपुरूष शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आनन्यसाधारण कार्याविषयी आजचा हा संयुक्तिक लेख …! शिक्षण हे वाघिणीचे दुध […]

उर्वरित वाचा ...

उंटाचा मुका घेतल्याने शेळीचं शेपूट लांब होत नाही…!

भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या सारख्या हीमालयाची उंची असलेल्या नेत्यावर टीका करून उंटाचा मुका घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला… थेट उंटाचा मुका घेतल्याने शेपूट लांब होईल अन् इज्जत झाकता येईल असा विचार शेळीच्या मनात आला खरा… मात्र इज्जत झाकण्याचे सोडा शेळीला माशा आणि चिलटंही उठवता आले नाहीत… उलट […]

उर्वरित वाचा ...

कर्तबगार स्त्रियांच्या समस्या व मार्ग

आज 21 व्या शतकातील स्त्री केवळ मुल जन्माला घालणारे यंत्र राहिली नसून तिने आपल्या बौध्दिक व शारिरीक क्षमतेनूसार विविध क्षेत्रे पादाक्रांत केली असून कालच्या आणि आजच्या स्त्रीमध्ये आपणास जमिन असमानचा अंतर पाहवायास मिळतो. काल आणि आज या शब्दातील अंतरातच तिच्या कित्येक पिढया अन्याय अत्याचार सहन करण्यात गेल्या. आजपर्यत तिचा प्रवास खडतर, अंधकारमय होता पण आता […]

उर्वरित वाचा ...

इंटरनेट अडिक्शनची भीती

इंटरनेट अडिक्शनची भीती लकरच भारतामध्ये ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आले आहे.भारतात इंटरनेटचा प्रसार झपाटयाने होत आहे.प्रतीदिन १.५ जीबी इंटरनेट सुविधा अत्यल्प दरात भेटत असल्याने भारतीय तरूणांना बेरोजगारीची जाणिव होत नसल्याचे मागे कुठेतरी माझ्या वाचनात आले होते.ही बाब वास्तविकतेपासून तरूणांना दूर करणारी आणि गंभीर आहे.भारतीय तरूणांमध्ये एकीकडे बेरोजगारी वाढत चालली […]

उर्वरित वाचा ...