औरंगाबादमध्ये विद्यार्थ्याने मारली तिसऱ्या मजल्यावरुन उडी

औरंगाबादमध्ये विद्यार्थ्याने मारली तिसऱ्या मजल्यावरुन उडी औरंगाबादमधील एम. आय.टी या कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सचिन सुरेश वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याला मंगळवारी कॉपी करताना पकडण्यात आले होते. सचिन वाघ हा एम. आय.टी या कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगमध्ये शिकत होता. सचिनचे वडील एसटीत चालक आहेत. मंगळवारी कॉलेजमध्ये […]

उर्वरित वाचा ...