शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी गजानन मुडेगावकर

अंबाजोगाई (प्रतिनिधी )- बीड जिल्हा शिवसेनेच्या नविन पदाधिकारी जाहिर करण्यात आली असुन अंबाजोगाई शहरप्रमुखपदी येथील पत्रकार व धडाडीचे कार्यकर्ते गजानन मुडेगावकर यांची निवड करण्यात आली असुन त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  नविन निवडीत तालुकाप्रमुख पदी अर्जुन वाघमारे, केज अंबाजोगाई मतदारसंघ संघटक पदी प्रशांत आदनाक, जिल्हा सह संघटक अशोक गाडवे,तालुकासमन्वयक बाळासाहेब शेप,जिल्हा सह संघटक […]

उर्वरित वाचा ...

अंबाजोगाईतील पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर नव्याने बांधून दया – युवासेना

पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर बांधून दया व कर्मचारी वाढवा युवासेनेचे अप्पर पोलीस अधिक्षकांना निवेदन अंबाजोगाई | प्रतिनिधी : येथील अंबाजोगाई पोलीस कर्मचाऱ्यांना आता राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या राहण्याचे क्वार्टरची इतकी दुरावस्था झाली आहे की, झोपडपट्टया तरी बऱ्या वाटू लागल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कमतरता असल्यामुळे हा चिंतेचा […]

उर्वरित वाचा ...

फेसबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंना ‘आमदार’ झाल्यासारखं वाटतंय …

चमकोगिरी करुन जनतेचा विश्वास कमावता येत नाही – भाई शंकर चव्हाण परळी व केज मतदार संघात आता फे सबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंची संख्या वाढली असून ही मंडळी सोशल मिडीयावर चमकोगिरी करत असल्यामुळे त्यांना आमदार होण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यामुळे आत्तापासूनच काही सोशल मिडीयातले फे सबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंना शेतकरी कामगार पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष (तालुका चिटणीस) भाई शंकर […]

उर्वरित वाचा ...

धनादेशाच्या रकमेत जास्त आलेले ₹ १०,००० परत केले !

धनादेशाच्या रकमेत जास्त आलेले ₹ १०,००० परत केले ! अंबाजोगाई, आज दि.९ मे रोजी B.O. I. बँकेमध्ये श्री.रवी देशमुख हे आपल्या जवऴ असलेला पंधरा हजारांचा ( ₹ १५,००० ) धनादेश वठवण्याकरिता गेले असता, बँकेचे कँशियर श्री.पवार यांनी त्यांना गडबडीमध्ये पंधरा हजारां ऐवजी पंचवीस हजार रूपये ( ₹ २५,००० ) दिले. काही वेऴानंतर श्री.देशमुख यांना ही […]

उर्वरित वाचा ...

युवकांनी देश घडविणा-यांचे विचार समजून घेतले पाहिजेत -मा. निश्चयमात्रे

 युवकांनी देश घडविणा-यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. ज्यांनी देश घडविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार आजच्या युवापिढीने समजून घेतले पाहिजेत असेप्रतिपादन लोकायत सामाजिक संस्था,पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते निश्चयमात्रे यांनी केले.येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय तसेच योगेश्वरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) व राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने दि.०१ मे ०८ मे या […]

उर्वरित वाचा ...

वरवटी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा जागर

तालुक्यातील मौजे वरवटी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त वरवटी येथे प्रबोधनाचा जागर करण्यात आला. जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ.राजेश इंगोले,प्रमुख वक्ते म्हणून अॅड.विलास लोखंडे हे तर विशेष अतिथी म्हणून प्रा.अजय चौधरी, अॅड.गोरे, अॅड.माणिक आदमाने, धिमंत राष्ट्रपाल(बेटी बचाव अभियान), अशोक पालके (युवा […]

उर्वरित वाचा ...

अन्नदान-रक्तदाना बरोबर ‘श्रमाचे ही दान’ करु – संजय फड

अन्नदान-रक्तदानाने जीवदान मिळते हे खरे आहे. परंतु जीवनात अन्नदान-रक्तदान  जितके महत्त्वाचे आहे , अगदी-अगदी तितकेच महत्त्वाचे पाणी तर मग खरच-खरच मनापासुन प्रथमतः गाव हळुहळू  महाराष्ट्र आपणास  पाणीदार-दाणेदार-बाणेदार बनवायचे असेल तर वैयक्तिक ऐक पै न दान करता , खर्च न करता फक्त श्रमाचे दान म्हणजे केवळ आणि केवळ  श्रमदान केले तर हा अपेक्षित बदल सुनिश्चित होईल. […]

उर्वरित वाचा ...

पोहायला गेलेल्या सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथे विहीरीवर पोहायला गेलेल्या चुलत भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली आहे. परमेश्वर हनुमंत आगळे (१८) व ज्ञानेशवर महादेव आगळे (१८)असे मृत झालेल्या भावांची नावे आहेत. या दोघांनीही यंदा इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली होती. तर परमेश्वर याची ६ मे रोजी नेटची परीक्षा होती. पुर्णता: पोहायला येत […]

उर्वरित वाचा ...

विचारांची फक्त उजळणी न करता त्यांचे अनुकरण करायला हवे -डॉ संजय बनसोडे

आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे न्या !त्यांना सर्वोच्च अधिकारी बनवा.तसेच त्यांच्यावर चळवळीत सहभागी होण्याचे संस्कार करा. जेव्हा आंदोलनात – मोर्चात समाजातील हे उच्च अधिकारी सहभागी होतील तेव्हाच इतरांना आपल्या समाज शक्तीची जाणीव होईल.जयंतीच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याची फक्त उजाळणी न करता त्यांचे सर्वांनी अनुकरण करायला हवे असे विचार डॉ संजय बनसोडे यांनी अध्यक्षीय […]

उर्वरित वाचा ...

ममदापूर(पा.)येथे संयुक्त जयंती निमित्त आरोग्य शिबीर संपन्न

जयंती उत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त एस.ग्रुपच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे धानोरा ग्रामीण रुग्णालयाचे […]

उर्वरित वाचा ...

प्रा.राजकुमार कांबळे (जेवरीकर) यांना पीएच.डी प्रदान

येथील वेणुताई चव्हाण प्रतिष्ठानचे कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे प्रा.राजकुमार नागनाथराव कांबळे (जेवरीकर) यांना हिंदी विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी ही उपाधी नुकतीच प्रदान केली आहे. पीएच.डी मिळाल्याबद्दल प्रा.राजकुमार नागनाथराव कांबळे (जेवरीकर) यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. प्रा.राजकुमार नागनाथराव कांबळे (जेवरीकर) यांनी प्राचार्य डॉ.गणपत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली “कमलेश्वर के कहानी साहित्य में नारी […]

उर्वरित वाचा ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला -डॉ.अंजलीताई घाडगे

बोधीवृक्ष प्रतिष्ठाण व दिपीकाताई जाधव विचारमंचच्या वतीने मान्यवरांना पुरस्कार,शालेय साहित्य वाटप व प्रबोधनपर व्याख्यान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला संविधानाच्या माध्यमातून आज संपुर्ण देश चालत असून संविधानाने भारतीय लोकशाही बळकट केली आहे. आरक्षणामुळे वंचित व तळागळातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात योगदान देता येत आहे.शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याने सामाजिक अभिसरण […]

उर्वरित वाचा ...

प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक 2 मे रोजी उपविभागीय कार्यालयासमोर करणार साखळी उपोषण

ज्येष्ठ नागरिक संघाची माहिती  राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारने सहानुभूतीपुर्वक विचार करून त्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात या करिता महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉन), मुंबई यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बुधवार दि.2 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. अशी […]

उर्वरित वाचा ...

सुनील सुर्यकांत मोहरीर याचे -हदयविकाराने निधन

वडीलांच्या दहाव्या दिवशीच सोडले प्राण माजी प्राचार्य सुर्यकांत मोहरीर यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुनील सुर्यकांत मोहरीर यांचे दुपारी तीन वाजता -हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्राचार्य सुर्यकांत मोहरीर यांचे २७ एप्रिल रोजी निधन झाल्यानंतर सुनील हा अंबाजोगिईला आला होता. आज वडीलांच्या दहाव्या दिवसाचे संपुर्ण विधी पुर्ण करुन इतर कामे करत असतांनाच त्याच्या छातीत दुखु लागल्यामुळे तो तातडीने […]

उर्वरित वाचा ...

कठुआ, ऊन्नाव, सुरत च्या मुली व महिला अत्याचाराच्या निषेधार्थ पाटोदा येथे सर्व धर्मीय उतरले रस्त्यावर

आंदोलन साठी बी आर एस पी ने घेतला होता पुढाकार कठुआ व ऊन्नाव सुरत च्या अरोपीना फाशी द्या. आसिफा तुम नही मरी, मरी है सारी ईंसानियत. बेटी बचाव बेटी पढाव नारा देत कठुआ (जम्मू ) व ऊन्नाव च्या अत्याचारचा निषेध करण्यासाठी पाटोदा ता अंबाजोगाई येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी सर्वधर्मीय नागरिका सह […]

उर्वरित वाचा ...

खोलेश्वर महाविद्यालयात मोडीलिपी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने मोडीलिपी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खोलेश्वर महाविद्यालयातील स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात दि. 23 एप्रिल ते 29 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 5 ते 8 यावेळेत आयोजित करण्यात आले. मध्युगीन काळात ऐतिहासिक साधन साहित्य, मोडिलीपीचे वाचन व अभ्यास होणे गरजेचे आहे. इतिहास, संशोधन  आणि अभिलेखागार कार्यालय साहित्यीक यांना […]

उर्वरित वाचा ...

मौजे भावठाणा येथे वॉटर कप स्पर्धेसाठी 200 श्रमकरी श्रमदानात

दि.19 रोजी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. अमोल येडगे यांनी संध्याकाळी 7 वाजता मौजे भावठाणा ता. अंबाजोगाई जि. बीड येथे वॉटर कप स्पर्धेसाठी चालू श्रमदानात सहभाग घेऊन, श्रमकर्यांना मार्गदर्शन केले व श्रमदान केले .रात्री 9 वाजेपर्यंत त्यांनी गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातून केलेले कामे CCT, LBS, CB यांची पाहणी केली, तसेच तलाव दुरुस्ती व केटीवेअर […]

उर्वरित वाचा ...

पवन सोमनाथअप्पा गिरवलकर बसवरत्न पुरस्काराने सन्मानित

येथील युवा सामाजिक कार्यकर्ते पवन सोमनाथअप्पा गिरवलकर यांना बसव प्रतिष्ठाण,मुरूम (ता.उमरगा जि.उस्मानाबाद) यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देवून गुरूवार दि.19 एप्रिल रोजी एका विशेष सामारंभात सन्मानित करण्यात आले.पुरस्कार मिळाल्याबद्दल पवन गिरवलकर यांचे मित्रपरिवारातून अभिनंदन होत आहे. तालुक्यातील गिरवली येथील रहिवासी पवन सोमनाथअप्पा गिरवलकर यांनी जीवनआधार स्वास्थ सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून […]

उर्वरित वाचा ...

फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत “सॉफ्टवेअर आर्किटेक्चर” या कार्यशाळेचा शानदार समारोप

कार्यशाळा आयोजनासाठी अंबाजोगाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पुढाकार महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अंबाजोगाई आभियांत्रिकी महाविद्यालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंञज्ञान विद्यापीठ,लोणेरे (जि.रायगड) यांच्या संयुक्त विद्यमाने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत “सॉफ्टवेअर आर्किटेक्चर” या कार्यशाळेचा शानदार समारोप झाला.या कार्यशाळेत संपुर्ण महाराष्ट्रातून 94 प्रतिनिधी सहभागी झाले होते.कार्यशाळेत अत्यंत मौलिक विषयावर सखोल व समाजउपयोगी चर्चा झाल्याने सहभागी विद्यार्थी व संशोधकांनी समाधान व्यक्त […]

उर्वरित वाचा ...

शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. – मुख्यमंत्री

हे शासन गरिबांच्या सर्वांगीण विकासाकरिता एका निश्चित ध्येयाने काम करणारे शासन आहे. हेच स्व. गोपीनाथराव मुंडे यांचेही स्वप्न होते आणि ही स्वप्नपूर्ती पूर्ण होईपर्यंत माझ्यासह माझे मंत्रीमंडळातील सहकारी स्वस्थ बसणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाई येथे केले. राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांचा भूमीपूजन समारंभ जिल्हयातील अंबा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते […]

उर्वरित वाचा ...