कपड्यांची चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल !…

कपड्यांची चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल !… कपड्यांची चोरी करण्यासाठी कामगारानेच अनोखी शक्कल लावल्याचे समोर आले आहे. चोरीचा संशय कुणाला येऊ नये म्हणून कापड दुकानातील कामगाराने चक्क एक्कावर एक पॅण्ट घालून तब्बल ५० जीन्स पॅण्ट आणि ५० शर्ट चोरले आहेत. तालुक्यातील कडा कडा येथे धामनगाव रोडला कोहिनूर क्लॉथ व गौतम रेडीमेड नावाचे कापड दुकान आहे. दुकानात […]

उर्वरित वाचा ...