प्रेस लाईनचा ‘रवी’ मावळला!

प्रेस लाईनचा शुकशुकाट, जिल्हा रूग्णालयातील पीएम रूम समोरील स्मशान शांतता पाहून आलोय… कायम मदतीला धावून येणार्‍या मित्रासाठी शेवटचे चार शब्द लिहायचे आहेत… मनाचं आभाळ भरून आलय… पण किती वेळापासून किबोर्डवर नुसती बोटं ठेवली आहेत… श्रध्दांजलीचे चार शब्द लिहायचं धाडस होत नाही… रवी दोडके नावाचा प्रेस लाईनला उजेड देणारा दिवा अचानक विझला आहे… सुर्य उगवण्यापुर्वीच रवी […]

उर्वरित वाचा ...

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील – पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे

महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन साजरा महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस परेड मैदानावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वतंत्र्य सेनानी , नागरिकांच्या भेटी घेतल्या व महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा […]

उर्वरित वाचा ...

मागासवर्गीय आश्रमशाळा प्रश्न …

राज्यसरकारच्या नावाने अखंड महायज्ञ करणार -चंद्रकला यादव १५ वर्षापासुन राज्यात विनाअनुदान निवासी आश्रमशाळा चालवणारे संस्था चालक सरकार पुढे हतबल झाले व चिंतेने ग्रासून जाऊन अखेर स्वर्गवासी होत आहेत. पण सरकारी दरबारी आश्वासन,घोषणा या पेक्षा निर्णय पुढे जात नाही,शिवाय विना अनुदानित शाळेला पुस्तकात पासुन सुध्दा बेदखल  केले. राज्यामधील २८८ केंद्रीय आश्रम शाळेचे  संस्थाचालक कर्मचारी चिंता मानसिक […]

उर्वरित वाचा ...

स्व. चोपडे यांच्या कुटुंबियांना कल्याण निधीतून तीस हजारांची मदत

मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम सरांच्या हस्ते धनादेश सपूर्द  जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे यांच्या निधनानंतर मराठी पत्रकार परिषदेने त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कम उभे आहे हे दाखवून दिले असून गुरूवारी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते स्व. चोपडे यांच्या पत्नी सिंधुताई चोपडे यांच्याकडे तीस हजार रूपयांचा मदतीचा धनादेश बीड जिल्हा पत्रकार कल्याण निधीच्या माध्यामातून सपूर्द […]

उर्वरित वाचा ...

भारित बहुजन महासंघाच्या महासचिवपदी भागवत वैद्य यांची निवड

बीड येथील अजिंठा बुध्द विहार हाऊसिंग सोसायटी येथे दि.21 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11.30 वा. झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने बीड जिल्हा युवक अध्यक्ष विशाल सुर्यवंशी यांनी भागवत वैद्य यांना बीड जिल्हा युवक महासचिवपदी नियुक्ती पत्र देवून त्यांची निवड केली. यावेळी विशाल सुर्यवंशी, छाया गडगे, दिपक वाघमारे, अंकुश चव्हाण (सचिव-विश्व खंबीर […]

उर्वरित वाचा ...

संपादक नितेश उपाध्ये यांना पितृशोक

शहरातील सा.आदर्श पोलखोलचे संपादक नितेश उपाध्ये यांचे पिताश्री  राजमल शिवप्रसाद उपाध्ये यांचे काल शनिवार दि.21 एप्रिल 2018 रोजी सकाळी 6.00 वाजता मुंबई येथील रूग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. ते बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतांना अचानक तब्येत बिघडली त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षे होते. ते निवृत्त शासकीय कर्मचारी […]

उर्वरित वाचा ...

साेमवारी गिरीधर स्वामी समाधी दर्शन साेहळा उपस्थित रहावे- समर्थ रामदास शिष्य मंडळ

समर्थ रामदास स्वामी परंपरेतील गिरीधर स्वामी समाधी दर्शन साेहळे वैशाख शुध्द अष्टमी म्हणजे साेमवार (दि. २३) राेजी बीड शहरातील ‘रामतीर्थ’ परिसरात हाेत असून या निमित्ताने सकाळी नऊ वाजता ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी यांचे प्रवचन हाेणार अाहे. यावेळी वे.शा.स. धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराज, ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास, मधुकरराव रामदासी, महेशराव वाघमारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार अाहे. […]

उर्वरित वाचा ...

बीडमध्ये जिल्हा व्यापारी संघाकडून दोन ठिकाणी पाणपोईचा शुभारंभ

व्यापार्‍यांनी पाणपोईची स्वच्छता राखावी सहआयुक्त चंद्रकांत पवार यांचे आवाहन व्यापारी महासंघाचा पाणपोईचा उपक्रम स्तुत्य – पोलीस उपाधिक्षक सुधीर खिरडकर  जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांनी जुना मोंढा आणि वैष्णोदेवी मंदिर परिसरात सुरु केलेल्या पाणपोईचा उपक्रम स्त्युत्य असून जिल्हा व्यापारी महासंघाने मोंढ्यात यापूर्वी पोलीस चौकी सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. व्यापार्‍यांनी सुरु केलेला हा उपक्रम […]

उर्वरित वाचा ...

दिल्ली येथे जिल्हाधिकारी सिंह यांचा पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार

पीक विमा भरून देशात सर्वात उत्कृष्ट कामगिरी केल्याने दिल्ली येथे जिल्हाधिकारी सिंह यांचा  पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार जिल्हयातील शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेण्यात देशभरात सर्वात उत्कृष्ट कामगिरी बीड प्रशासनाने केल्याने याची दखल केंद्र शासनाने घेतली असून उद्या म्हणजे शनिवार दि. 21 एप्रिल,2018 रोजी दिल्ली येथे मा. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम.डी. सिंह आणि […]

उर्वरित वाचा ...

सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून सरकारच्या दडपशाहीचा निषेध

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रावसाहेब पाटील हे  संभाजी भिडे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी  भिमा-कोरेगावचा आकडा गाठता येत नसल्यास तो आकडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचा खून करून पुरा करावा, अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यांची माहिती अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याला अडीच महिने उलटले आहेत. तरी रावसाहेब पाटील यांच्यावर […]

उर्वरित वाचा ...

मुख्यमंत्र्यांच्या सभेत काळ्या फिती लावून पत्रकार करणार निषेध

रिपोर्टरवर गुन्हा; पत्रकारांची मुस्कटबाजी उद्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत काळ्या फिती लावून पत्रकार करणार निषेध सायं. दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यासह कार्यकारी संपादक गणेश सावंत यांच्यासह पत्रकारांविरुद्ध गुन्हे दाखल करून पोलिसांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम केले आहे. पोलिस प्रशासनाकडून झालेल्या या अन्यायाच्या निषेधार्थ उद्या दि. १९ एप्रिल गुरुवार रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंबाजोगाई येथील […]

उर्वरित वाचा ...

तालुक्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

पिंपळनेर परिसरातील तरुण रस्त्यावर, कडक उन्हात दोन तास आंदोलन बीड तालुक्यातील पिंपळनेर शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील शेकडो तरुण मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरत घाटसावळी येथे रास्तारोको आंदोलन केले. तीव्र उन्हाच्या कडाक्यात तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर नायब तहसीलदारांना निवेदन देवून आंदोलन स्थगीत करण्यात आले. यावेळी पोलीसांनी काही तरुणांना […]

उर्वरित वाचा ...

चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणार्‍या नराधमांना फाशी द्या ..

जिजाऊ बिग्रेडच्या कमलताई निंबाळकर यांची मागणी जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथील अल्पवयीन 8 वर्षीय चिमरडुचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यातील आरोपींना भर चौकात फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी जिजाऊ बिगे्रडच्या प्रदेशाध्यक्ष कमलताई निंबाळकर यांनी केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी कठुआ येथील आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला काही लोकांनी डांबून ठेवले. त्यानंतर […]

उर्वरित वाचा ...

उध्दरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळं

अभिवादनासाठी उसळला भीमसागर ! लाखो भीम अनुयायांची उपस्थिती, रात्री भव्य आणि नेत्रदीपक मिरवणूक विश्‍वरत्न, बोधिसत्व, देशाचे उद्धारर्के, सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार, तथा संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानाच्या अथांग महासागरास अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी  शनिवार (दि.14) रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात  एकवटले होते. यावेळी बौध्दाचार्य सदाशिव कांबळे यांनी उपस्थित आंबेडकरी जनसमुदायाला त्रिशरण, पंचशिल आणि भिमस्तुती […]

उर्वरित वाचा ...

पोलीस मुख्यालय मैदान, बीड येथे रोजगार मेळावा

जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी 17 एप्रिल रोजी पोलीस मुख्यालय मैदान, बीड येथे रोजगार मेळावा जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नौकऱ्यांचे प्रमाण खुप कमी असल्याने व खाजगी क्षेत्रातील आस्थापनेत भरपूर रोजगाराच्या संधी बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असतात नौकऱ्यांची संधी उपलब्ध असलेल्या खाजगी आस्तापना याप्रमाणे आहेत. संगकाज इंजिनिअरींग प्रा. लि. वाळुज औरंगाबाद येथे 100 जागा, मंदा वेस्ट लि. कंपनी चाकण पुणे येथे 50 जागा, […]

उर्वरित वाचा ...

विद्रोही ऊर्जेचा रंगला काव्योत्सव !

 विद्रोही ऊर्जेचा रंगला काव्योत्सव ! जयभीम महोत्सव : कविता परिवर्तनाच्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध अवघ्या राज्यात आदर्श ठरलेल्या बीडच्या जयभीम महोत्सवात गुरुवारी कविता विद्रोही परिवर्तनाच्या हा कार्यक्रम पार पडला. प्रत्येक कवींनी आंबेडकरी चळवळींचा ठाव घेणार्‍या व चळवळींना बळ देणार्‍या परिवर्तनवादाच्या विद्रोही कविता सादर करून उपस्थित आंबेडकरी जनतेची मने जिंकिली. या विद्रोही कवि संमेलनात नामांकित कवींसह  नवोदित […]

उर्वरित वाचा ...

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बप्पासाहेब नेमाने यांना मातृशोक

अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी बप्पासाहेब नेमाने यांना मातृशोक बुलढाणा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी बप्पासाहेब नेमाने यांच्या मातोश्री शकुंतला भिमराव नेमाने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.  सिरसमार्ग (तरटेवाडी) येथील शकुंतला भिमराव नेमाने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 70 वर्षांच्या होत्या. गावानजीकच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा […]

उर्वरित वाचा ...

लोकराज्यच्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन

लोकराज्यच्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या एप्रिल 2018 च्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते शिरुर (कासार) जि. बीड येथे शुक्रवार दि.11 एप्रिल 2018 रोजी झाले. यावेळी आमदार भिमराव […]

उर्वरित वाचा ...

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि. 11 एप्रिल 2018 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हाधिकारी आणि कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उर्वरित वाचा ...

महात्मा फुलेच खरे राष्ट्रपिता जयभिम महोत्सवात प्रा.कालिचरण स्नेही यांचे उद्गार

महात्मा फुलेच खरे राष्ट्रपिता जयभिम महोत्सवात प्रा.कालिचरण स्नेही यांचे उद्गार बीड: बहुजन समाजाच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा क्रांतीसुर्य  महात्मा ज्योतीबा फुले यांनी पेटविला. त्यांनी चालवलेल्या शैक्षणिक आंदोलनामुळे समाजामध्ये परिवर्तन झाले. त्यामुळे महात्मा ज्योतीबा फुलेच खरे राष्ट्रपिता असल्याचे उद्गार लखनौ विद्यापिठाचे प्रोफेसर कालिचरण स्नेही यांनी व्यक्क्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त संयोजन समितीकडून शहरातील आंबेडकर भवन […]

उर्वरित वाचा ...