किल्ले धारूर पत्रकार संघाने गुन्ह्याचा केला निषेध

दै रिपोर्टरचे संपादक व वार्ताहर यांच्या वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत बीड येथील वाहतूक पोलिसांने द्वेष बुधीने दैनिक रिपोर्टरच्या संपादक , कार्यकारी संपादक व वार्ताहर यांच्यावर दाखलकेलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन धारूर तहसीलदार यांना पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले  बीड येथे दै रिपोर्टर मधे वाहतूक शाखेच्या सावल्या गोंधळा विरोधात बातमी प्रकाशित […]

उर्वरित वाचा ...

पाण्यासाठी अमरण उपोषण

पाण्यासाठी कासारी ग्रामस्थांचे अमरण उपोषण कासारी : धारुर तालुक्यातील कासारी गावत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्वरित रोहित्र उपलब्ध करून पिण्याच्या पाण्याची सोया करावी या मागणीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरु केले आहे. गावालगतचे रोहित्र जळाल्याने आठ दिवसांपासून कासारी गावाला पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण […]

उर्वरित वाचा ...