पत्नीची आत्महत्या, पतीसह पाच जणांवर गुन्हा

पत्नीची आत्महत्या, पतीसह पाच जणांवर गुन्हा माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी सातत्याने होत असलेल्या छळास कंटाळून तालुक्यातील चकलांबा येथील अनिता अमोल घाडगे या विवाहितेने  ९ एप्रिल रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी मयत अनिताच्या पतीसहित पाच जणांवर हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या […]

उर्वरित वाचा ...