पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला

पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला … येथील पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या बार्शी येथील बंद घराचे कुलूप तोडून दोन लाख तीस हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलीसाच्या घरी चोरी करण्याचे धाडस अज्ञात चोरट्यांनी केल्याने बार्शी शहरात एकच खळबळ उडाली आहे. यााबाबत बार्शी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून स.पो.नि. एस.ए.शेख हे करीत आहेत. केज हुंबे हे केज […]

उर्वरित वाचा ...