व्हरकटवाडीत विविध सामाजिक संस्थांचे महाश्रमदान

1 मे कामगार दिनानिमित्त वाॅटर कप स्पर्धेतील श्रमदान स्थळावर जत्रेचे स्वरुप महाश्रमदानाचे औचित्य साधत एव्हाना दिवाळीला माहेरचे तोंड बघणार्या लेकी व जावई व्हरकटवाडीत उपस्थित झाल्याने ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. लेक जावई कामावर तर लेकरबाळ सांभाळण्यात वयोवृध्द आजी आजोबा मग्न झाल्याचे पहायला मिळाले. दिंद्रुड | संतोष स्वामी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पाणी फाऊंडेशन ने काल […]

उर्वरित वाचा ...

नित्रुड येथे दारूबंदीसाठी सरसावले दामिनी पथक

नित्रुड येथे दारूबंदीसाठी सरसावले दामिनी पथक  तालुक्यातील नित्रुड येथे बुधवारी दारूबंदीसाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली.  पती, मुलगा दारू पित असल्याने त्रस्त असणाऱ्या महिलांची बैठक घेऊन दामिणी दारुबंदी अभियानच्या वतीने दामिणी पथकाची स्थापन करण्यात आली. या पथकाच्या माध्यमा तून  तालुक्यात होत असलेल्या अवैध आणि हातभट्टी दारु विक्री रोखण्यासाठी  आणि महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी व युवकातील […]

उर्वरित वाचा ...