भुजंगराव गित्ते यांचे दुःखद निधन

तालुक्यातील बेलंबा येथील भुजंगराव निवृत्ती गित्ते यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. परळी येथील योगीता ऑफसेटचे संचालक दिगांबर गित्ते यांचे ते वडिल होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात हिरीरिने भाग घेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवार 5 […]

उर्वरित वाचा ...

15ऑगस्ट लघुपट कोल्हापूर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित.

कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या  कोल्हापूर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये 15 ऑगस्ट लघुपट दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या. लघुपटाचे लेखन-दिग्दर्शन प्रा. अनिलकुमार साळवे तर प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय व सह दिग्दर्शन केले आहे. १५पंधरा ऑगस्ट लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपटासह, पटकथालेखक- दिग्दर्शक प्रा.अनिलकुमार साळवे यांना सर्वोत्कृष्ट पटकथाकार तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार- शिवकांता सुतार यांना मिळाला आहे. या लघुपटास लॉस […]

उर्वरित वाचा ...

रंगोन्मेष 2018 ने परळीकरांना दिली अभिनव नाट्यपर्वणी!

मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा उत्साहात समारोप परळीत प्रथमच सांस्कृतीक चळवळीच्या वाढीसाठी प्रेरक ठरलेल्या रंगोन्मेष 2018 या नाट्य महोत्सवाने  परळीकरांना अभिनव नाट्य पर्वणीची अनुभूती दिली. दोन दिवस चाललेल्या या नाट्य महोत्सवाचा  उत्साहात समारोप झाला. दोन दिवसात अत्यंत दर्जेदार व नाट्यप्रेमींना खिळवून ठेवणार्‍या नाटय कलाकृती सादर झाल्या. यामुळे परळीतील सांस्कृतीक चळवळीला एकप्रकारे उभारी देण्याचा हा उपक्रम ठरला.   अ.भा.नाट्य […]

उर्वरित वाचा ...

परळीची सांस्कृतीक चळवळ वाढवण्यासाठी सदैव कटिबध्द-ना.धनंजय मुंडे

रंगोन्मेष 2018 चे शानदार उद्घाटन परळी,(प्रतिनिधी):- परळी शहरातील सांस्कृतीक चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने कलावंताना प्रोत्साहन देणे व व्यासपिठ मिळवून देणे यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपला नेहमीच प्रयत्न राहिला आहे. नाट्य चळवळीला रंगोन्मेषच्या माध्यमातून व्यासपिठ निर्माण झाले आहे. ही नाट्य चळवळ वाढीस लागावी व सांस्कृतीक चळवळीला उभारी यावी यासाठी आपण सदैव कटीबध्द असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष […]

उर्वरित वाचा ...

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव-बाजीराव धर्माधिकारी

परळी शहराला मिळणार्‍या वाणमधील पाण्याचा नाहक विसर्ग ! परळी शहराला पाणी पुरवठा होणार्‍या नागापुर येथील वाण प्रकल्पातील पाणी दरवर्षी जनावरांना पाणी मिळावे हे कारण पुढे करून सोडायला लावले जाते. मात्र यातून परळी शहराला सहा महिने पुरेल एवढ्या पाण्याचा नाहक विसर्ग होतो. नदीपात्रात पाणी सोडावे यासाठी सत्ताधारी भाजप कडून सत्तेचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप […]

उर्वरित वाचा ...

आ.टाकळी येथे शेळी पालन प्रशिक्षण संपन्न

दि.27-4-2018 रोजी वैध्यनाथ बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय,आचार्य टाकळी येथे आण्णाभाऊ साठे सभागृह, ता.परळी वै. जि.बीड येथे शेळी पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संरपंच श्री. कृष्णाजी काकडे हे होते. तशेच प्रमुख मार्गदर्शक भास्कर पिंपरीकर बीड,  डॉ.श्री.गौतम वाघमारे, डॉ.श्री.मुंडे  साहेब, डॉ.श्री.माणे साहेब, डॉ.श्री.मीराशे साहेब हे उपस्थित होते.  तशेच  यावेळी  प्रमुख पाहुणे […]

उर्वरित वाचा ...

मेगा माईंड डिजिटल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास….

 ऑल्मपियाड परीक्षेत घवघवीत यश येथील मेगा माईंड डिजिटल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी Humming Bird Education (P) Ltd. मार्फत घेण्यात आलेल्या International Olympiad  परीक्षेच्या दुसऱ्या फेरीत राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादित केले. या सर्व गुणवंत विध्यार्थीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या परीक्षेत आदित्य वडुळकर (नॅशनल रँक 11), श्रेयश कराड (119), शौर्या अग्रवाल (152), रजत बडेरा (290), गणेश नागरगोजे […]

उर्वरित वाचा ...

मुर्ती आणि नाग सापडलेल्या ” त्या ” जागेवर मंदीर उभारणारच..

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा निर्धार बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरारगत असलेल्या कन्हेरवाडी शिवारात रस्त्यासाठी मुरुमाचे खोदकाम सुरु असतांना मुर्ती आणि नाग सापडलेल्या जागी मंदिर उभे करण्याचा निर्धार आज या परीसरातील लोकांनी व्यक्त केला. या ठिकाणी गेली सात दिवसांपासून सुरु असलेल्या सप्ताहाचा समारोप हभप ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आला यावेळी हा निर्धार जाहीर करण्यात आला. परळी – […]

उर्वरित वाचा ...

गावाला पाणीदार करण्यासाठी मोहा येथे शेकडो हातांनी श्रमदान

प्रोत्साहन देण्यासाठी परळी पत्रकार संघ व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग परळी तालुक्यात वॉटरकप स्पर्धेला जोमात सुरुवात झाली आहे. आपल्याच गावाचा प्रथम क्रमांक कसा येईल याकडे लक्ष देऊन लहान-थोरांसह गाव-गावातील कुटुंब श्रमदान करीत आहेत. बक्षिसापेक्षा आपले गाव पाणीदार होऊन अनेक वर्षांचा दुष्काळ संपणार आहे ही भावना निर्माण झाली आहे. या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या तालुक्यातील मोहा येथे दि.21 […]

उर्वरित वाचा ...

राज्यातील पॉवरफुल राजकारणी धनंजय मुंडेंचा जन्मभुमीत अभुतपुर्व नागरी सत्कार सोहळा

22 वर्षाच्या राजकारणात अनेक चढ उतार आले, जय पराजय पाहिले. मात्र इतका अभुतपुर्व आणि नागरी सत्कार होण्याची आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. परळीकरांच्या या प्रेमाला मी कदापीही विसरणार नाही. कोणतेही पद मिळाले तरी उतणार नाही, मातणार नाही जनसेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही. राज्यात परिवर्तन घडविण्याची ताकद इथल्या मातीत आणि माणसात आहे ते मी करून दाखवतो […]

उर्वरित वाचा ...

माझ्या बॅनर,जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा पाणी फाऊंडेशनला योगदान द्यावे – पालकमंत्री पंकजा मुंडे

माझे मोठे बॅनर लावून शहर सजवू नये तसेच जाहिरातवरही खर्च करू नये. करायचचं असेल तर पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमास योगदान द्यावे असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. सध्या सर्वत्र कडक उन्हाळा असल्याने त्याच्या झळा ग्रामीण भागाला सर्वाधिक बसत आहेत. बहुतांश भागात पाणी टंचाईने जनता हैरान […]

उर्वरित वाचा ...

ना. धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देताना …

दै.लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर – 2018 म्हणून निवड झाल्याबद्दल  ना. धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देताना आर.पी.आय.एकतावादी  जिल्हाध्यक्ष शैलेंद्र पोटभरे व इतर कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत.

उर्वरित वाचा ...

आत्मलिंग शेटे यांचा ‘बसवरत्न’ पुरस्काराने सन्मान

उमरगा तालुक्यातील मुरूम या गावात बसव प्रतिष्ठाणच्या वतीने जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या ८८७ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व इतर समाजातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करून त्यांना ‘बसवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परळी येथील विरशैव समाजाचे महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हा सरचिटणीस तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांना वृत्तपत्र क्षेत्रातील […]

उर्वरित वाचा ...

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वीकृत संचालक नियुक्तीस मा. उच्च न्यायालयाची स्थगिती

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वीकृत संचालक म्हणुन श्री. ज्ञानोबा फड, श्री. रामभाऊ कोपनर यांच्या शासनाने केलेल्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या दोघांसह सरकारलाही हा धक्का मानला जात आहे.  कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वीकृत तज्ञ संचालक म्हणून निवड करणेबाबत परळी कृषी उत्पन्न बाजार समितीने मुंजाजी आश्रोबा सोनवणे व मारूती […]

उर्वरित वाचा ...

पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या….

पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या…. या मागणीसाठी आज परळी शहर/संभाजीनगर पोलीस स्टेशन व उपविभागीय अधिकारी यांना परळीतील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले…

उर्वरित वाचा ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत दि.23 रोजी परळी येथे बहुजन जनजागृती परिषद

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत दि.23 रोजी परळी येथे बहुजन जनजागृती परिषद महात्मा जोतीराव फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवण्णा यांच्या संयुक्त सार्वजनिक जंयती निमित्त दि.23 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा. परळी येथील रेल्वे स्टेशन प्रांगणात बहुजन जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निमंत्रक विवेक झिंजुर्डे व ब्रम्हानंद कांबळे यांनी दिली […]

उर्वरित वाचा ...

धनंजयजी मुंडे यांना प्रभावशाली नेता पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी च्या वतीने आनंदोत्सव साजरा

धनंजयजी मुंडे यांना प्रभावशाली नेता पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी च्या वतीने आनंदोत्सव साजरा राज्यातील बहुचर्चित लोकमत समुहाचा महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर २०१८ राजकारणातील प्रभावशाली नेता हा पुरस्कार महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते ना.धनंजयजी मुंडे यांना मिळाल्याबद्दल परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे आतिषबाजी करून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. […]

उर्वरित वाचा ...

परळीत घडला विचित्र अपघात ऑटोला धडकून कार पडली बांधकाम खड्यात

परळीत घडला विचित्र अपघात; ऑटोला धडकून कार पडली बांधकाम खड्यात परळीतील अरुणोदय मार्केट येथे एक विचित्र अपघात घडला. या अपघातात एक कार बांधकामासाठी खणलेल्या खड्यात जाऊन पडली. झाले असे की, एक कार छोटा हाती आटोला धडकली अन बांधकामासाठी खणलेल्या खड्यात पडली, तर ऑटो अरुणोदय मार्केट मधील एका दुकानाच्या पायऱ्यांना जाऊन धडकला. या अपघातात कारमधील तिघा […]

उर्वरित वाचा ...

आर.टी.ई.अ‍ॅक्ट अंतर्गंत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून शाळांमार्फत अनाधिकृतणे फिस घेतल्याच्या निषेधार्थ उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन

आर.टी.ई.अ‍ॅक्ट अंतर्गंत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून शाळांमार्फत अनाधिकृतणे फिस घेतल्याच्या निषेधार्थ उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन परळी शहरातील इंग्रजी माध्यम शाळांकडून आर.टी.ई. प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अनाधिकृतपणे व सक्तीने फिस वसुल करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन आर.टी.ई. अ‍ॅक्ट ची सक्तीने अंमलबजावणी करून गरीब व वंचित विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळावा यासाठी शासन प्रयत्नशिल असतना देखील संबंधित शालेय व्यवस्थापनाकडून बळजबरीने व सक्तीने सतत […]

उर्वरित वाचा ...