पाटोदा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

पाटोदा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अरुंद रस्ते त्यातच वाढलेले अतिक्रमण यामुळे बसस्थानकालगतच्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये मुख्य मार्गावरील अतिक्रमण हाटिवण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील शिवाजी चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक येथील रोड़ लगतच व्यापाऱ्यांनी जास्तीची जागा धरून फळगाडे, चहाचे हॉटेल, चिकण दुकान, कुशन वर्क्स, रस्त्यावरच […]

उर्वरित वाचा ...