कार्यकर्त्यांची पंकजा मुंडेंकडून कानउघडणी

कार्यकर्त्यांची पंकजा मुंडेंकडून कानउघडणी जनतेच्या मनात स्थान निर्माण करायला बराच कालावधी लागतो. वडिलांच्या अथक प्रयत्नामुळे जनतेनं मला देखील भरभरुन प्रेम दिलेले आहे. लोकांच्या मनातील मानाचे स्थान मला जशास तसे टिकवायचे असून त्यासाठी नव्या आणि जुन्या पिढीचा समन्वय असणे गरजेचे आहे. त्यामुळे जेष्ठांचा अवमान मी कदापिही सहन करणार नाही असे म्हणून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अति उत्साही […]

उर्वरित वाचा ...