लातूर वकील मंडळाच्या अध्यक्षपदी आर वाय शेख

लातूर वकील मंडळाच्या अध्यक्षपदी आर वाय शेख लातूर वकील मंडळावर अण्णाराव पाटील यांच्या पॅनलचे प्रभुत्व, दोन बिनविरोध प्रतिष्ठेची समजली जाणारी लातूर वकील मंडळाची निवडणूक निकराने लढवली गेली. या निवडणुकीत आर वाय शेख यांची अधयक्ष म्हणून निवड झाली. या निवडणुकीत तीन पॅनल्सनी एकमेकांशी टक्कर दिली. अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांच्या पॅनलने आपले प्रभुत्व सिद्ध केले. महिला सह […]

उर्वरित वाचा ...