मराठवाडा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनंतराव चाटे राज्य शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित

राज्य शासनाच्या वतीने मुंबई येथे पुरस्काराचे वितरण  अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील अनंतराव चाटे यांची औरंगाबाद विभागातून डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ‘ग्रंथमित्र’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे करण्यात आले.ग्रंथमित्र पुरस्कार जाहिर मिळाल्याबद्दल अनंतराव चाटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातील वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान […]

उर्वरित वाचा ...

सुनिल शांताराम ठाकूर “आदर्श पत्रकार “पुरस्काराने सन्मानित

पाक्षिक आदर्श मुंबई ५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून  अखिल भारतीय लोकसेवा समिती पाक्षिक आदर्श मुंबई व वनिता फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी दिघोडे उरण येथील पत्रकार सुनिल शांताराम ठाकूर याना “आदर्श पत्रकार “पुरस्काराने सन्मानित करताना दैनिक नवशक्ती चे संपादक सुकृत जी खांडेकर. यावेळी आमदार सुनिल राऊत.प्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ […]

उर्वरित वाचा ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शनिवार दि. १४ एप्रिल आणि सोमवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. सामाजिक न्याय […]

उर्वरित वाचा ...

इंदू मिल येथे स्मारकाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळास मुख्यमंत्र्यांची भेट इंदू मिल येथे स्मारकाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. 2019 पर्यंत स्मारकाचे काम दृष्य […]

उर्वरित वाचा ...

कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही – अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट

कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही – अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट  रास्तभाव दुकानांमधून धान्य घेणाऱ्या कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी स्पष्ट केले. श्री. बापट यांनी सांगितले , कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी संबधितांना सूचना दिल्या आहेत. यानुसार, रास्तभाव दुकानातील पॉस PoS मशीनद्वारे […]

उर्वरित वाचा ...