आईच्या आजारपणाच्या नैराश्यातून मुलाची आत्महत्या

आईच्या आजारपणाच्या नैराश्यातून मुलाची आत्महत्या पिंपरीत आईच्या आजारपणाला कंटाळून २४ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गळफास घेऊन या मुलाने आपले आयुष्य संपवले. आईच्या आजारपणामुळे नैराश्य आल्याने मुलाने आत्महत्या केल्याची घटना पिंपरीतील थेरगावमध्ये घडली. गौतम चंद्रकांत ठोसर असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमची आई आजारी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार […]

उर्वरित वाचा ...