सारडे ग्रामपंचायत तर्फे समाज उपयोगी साहित्याचे वाटप

उरण (सुनिल ठाकूर)-  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  महामानव भारतरत्न डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य  साधून सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने एक समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या  पूजन व  मानवंदना देउन झाली . यावेळी व्यासपीठावर सारडे ग्रामपंचायतीचे  सरपंच श्री चंद्रशेखर  पाटील  उपसरपंच श्री श्यामकांत पाटील, ग्रामपंचायत ,सदस्य श्री समीर […]

उर्वरित वाचा ...

15 वर्षात नियोजन केले असते तर पाणी टंचाई जाणवली नसतीः देशमुख

सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या उपोषणाचे फळीत ; पाण्याचे सुरळीत वितरण आणि शंभर कोटीची योजना! उरण /सुनिल ठाकूर  : पनवेलकरांच्या पाणी प्रश्‍नावर आक्रमक झालेले पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिकेच्या दारातच ठिय्या आंदोलन करत आमरण उपोषण छेडण्यास प्रारंभ करताच, आयुक्तांनी चर्चेस बोलाविले. उभयतांमध्ये झालेल्या ठोस चर्चेतून आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेलकरांसाठी आजपासून पन्नास टँकरद्वारे पाण्याचे […]

उर्वरित वाचा ...