मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दादा वासवानी स्मरणार्थ १०१ वृक्षांचे रोपण

‘लावलेल्या झाडांचे संगोपन होणे गरजेचे’ मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दादा वासवानी स्मरणार्थ १०१ वृक्षांचे रोपण पंढरपूर : “निसर्गसंवर्धनासाठी वृक्ष लागवड अतिशय महत्वाची असून, लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन होणे गरजेचे आहे. ‘निर्मल-हरित पंढरपूर अभियान’ अंतर्गत लावलेल्या झाडांचे तीन वर्षे संगोपन केले जाणार आहे. तसेच दणकट लोखंडी संरक्षक जाळ्या बसवून त्याचे संवर्धन केले जाणार आहे, ही आनंदाची बाब आहे,” असे प्रतिपादन […]

उर्वरित वाचा ...

कवी रवि सोनार काव्यसंग्रहाची  ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये

कवी रवि सोनार यांच्या काव्यसंग्रहाची  ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये  नोंद मराठी साहित्य ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये पंढरी नगरीचे नाव  ‘लिम्का बुक ऑफ  रेकॉर्डस्’ मध्ये कोरले गेले. सोलापूर जिल्ह्य़ातील साहित्य क्षेत्रातील झंझावात असणारे पंढरी नगरीचे सुपुत्र कवी रवि वसंत सोनार यांची भारतातील अग्रगण्य, सर्वश्रेष्ठ आणि अग्रमानांकीत अशा ‘लिम्का बुक ऑफ  रेकॉर्डस्’ मध्ये नोंद झाली […]

उर्वरित वाचा ...