लबाड लांडगं ढॉंग करतंय, समाजसेवेचं सॉंग करतंय …

अंबाजोगाईकरांनो सावधान ! जनतेला लाखो रुपयांना ‘गंडा‘ घालणारी टोळी अंबाजोगाईत ‘समाजसेवा‘करत फिरतेय ! … विशेष । संपादकीय : जुनं एक गाणं आहे, लबाड लांडगं टॉंग करतंय, लगीन करयचं सॉंग करतंय, अर्थात ते बालगीत किंवा मागील काही वर्षापूर्वी ते लोकगीत म्हणून प्रसिध्द असावे कदाचित, असो, पण त्या गाण्याचा संदर्भ अंबाजोगाई शहरात समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या ढॉंग करणाऱ्या मिरव्यांबरोबर […]

उर्वरित वाचा ...

‘ती’ ला न्याय कधी मिळणार ?

‘ती’ ला न्याय कधी मिळणार ? दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करुन त्यांच्या क्रुर हत्या केल्या जात आहेत. ही भारताची गंभीर समस्या बनली असतांना सत्ताधारी, पोलीस यंत्राणा, न्यायालय मात्र हातावर हात ठेवून मुग गिळून गप्प असल्याची भूमिका बजावत असतांना दिसून येत आहे. कोपर्डी बलात्कार हत्याकांड, निर्भया हत्याकांड व अता कठुआ मधील आठ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला […]

उर्वरित वाचा ...

कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच !

कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच ! स्वच्छ भारत मिशन च्या नावाने भारत सरकारने देश स्वच्छ होण्याचे धडे गिरवण्याचे काम शिपायांपासून ते वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांपर्यंत दिले व स्वच्छ भारत मिशन ही सक्तीची योजना केली.परंतू शेवटी भारत देश हा अस्वच्छच दिसतोय सर्वत्र. मागील काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून एक विदेशी जोडप्यांचा फोटो प्रसिध्द झालेला सोशल मिडीयावर पाहितला. […]

उर्वरित वाचा ...