इस्त्रोच्या IRNSS-1I या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

इस्त्रोच्या IRNSS-1I या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने आज पहाटे IRNSS-1I या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केले. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा IRNSS-1I चा उपग्रह PSLV-C41 प्रक्षेपकाद्वारे अवकाशात झेपावला. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी असलेल्या सतीश धवन अवकाश तळावरून हा उपग्रह अवकाशात झेपावला. PSLV चे हे ४३ वे उड्डाण आहे. दिशादर्शनच्या सात उपग्रहांची एक साखळी […]

उर्वरित वाचा ...