जलयुक्त शिवार योजनेची गती मंदावली

जलयुक्त शिवार योजनेची गती मंदावली कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत १६ हजार ५२१ गावांची निवड करण्यात आली, मात्र या योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावल्यामुळे अनेक कामे रखडली आहेत. त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच निर्धारित कालावधीत ही कामे पूर्ण झाली नाहीत तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड […]

उर्वरित वाचा ...