लोकांना जाणवतीये मनमोहन यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमकरता – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला मारत लोकांना मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे केजरीवाल आज जरी मनमोहन सिंग यांची स्तुती करत असले तरी २०१३ च्या दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत मनमोहन यांना धारेवर धरलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी रुपयाचं मूल्य […]

उर्वरित वाचा ...

राजधानीत ५ व ६ मे रोजी ‘महाराष्ट्र महोत्सवाचे’ आयोजन – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

नवी दिल्ली : महाराष्ट्र दिनानिमित्त कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ५ व ६ मे २०१८ रोजी महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल,अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तथा ‘पुढचे पाऊल’ संस्थेचे संस्थापक व निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज दिली. दिल्लीत विविध मंत्रालये व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत […]

उर्वरित वाचा ...

मुसळधार पावसामुळे ताजमहालाचा खांब कोसळला

मुसळधार पावसामुळे ताजमहालाचा खांब कोसळला उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान पावसाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालालाही बसला असून प्रवेश द्वारावर असलेला खांब कोसळला आहे. खांब कोसळला तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नसल्याने सुदैवानी कोणालाही इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणा-या प्रवेशद्वारावरील खांब मुसळधार […]

उर्वरित वाचा ...