भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंती निमित्त अभिवादन

बीड जिल्हाकाँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंती निमित्त अभिवादन करत असताना काँग्रेस आय शहराध्यक्ष महादेवजी आदमाने,नगरसेवक असिफोदिनबाबा खतीब राजकिशोर पापा मोदी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणिक भाऊ वडवणकर,युवक काँग्रेस तालुकाअध्यक्ष राणा चव्हाण,युवक काँग्रेस शहराध्यक्ष इस्माईल गवळी,युवक काँग्रेस तालुका उपाअध्यक्ष रणजित पवार,काँग्रेस आय शहर सचिव भारत जोगदंड, जावेदभाई गवळी,अमोल मिसाळ,सुमीत सुरवसे उपस्थित होते…

उर्वरित वाचा ...

बीड रिपोर्टेर वर दाखल करण्यात आलेल्या केसेस च्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात निवेदन देताना अंबाजोगाई येथील पत्रकार

उर्वरित वाचा ...

वरवटी येथे श्रमदान करताना शाळेतील विद्यार्थी परीक्षा संपल्या नंतर सुट्टी ची मजा श्रमदान करून घेतली

  वरवटी येथे श्रमदान करताना शाळेतील विद्यार्थी परीक्षा संपल्या नंतर सुट्टी ची मजा श्रमदान करून घेतली

उर्वरित वाचा ...

पाणीपोई चे ऊदघाटन

राजस्थानी मल्टीस्टेट को अाँप क्रेडीट सो लि परळी वै शाखा अंबाजोगाई वतीने अंबा नगरी मध्ये दरवर्षी प्रमाने याही वर्षी पिण्याच्या पाण्याचा पाणीपोई चे ऊदघाटन करताना नगरसेवक बबन भैय्या लोमटे पञकार एम एम कुलकर्णी सतिष तोष्णिवाल संपादक शंकर चव्हाण. जयप्रकाश भुतडा अँड.बजाज सर शाखा व्यवस्थापक जाधव सुनिल व सर्व कर्मचारी याच्या हस्ते करन्यात आले

उर्वरित वाचा ...

कु. साक्षी नितिन पाटील हिचा साई देवस्थान साई नगर वहाल तर्फे सत्कार

  संत तुकाराम या नाटकातील प्रसिद्ध सिने अभिनेता श्री मयुरेश कोटकर यांचा आणि क्रिडा क्षेत्रात अगदी  कमी वयात भरघोस यश संपादन केल्या बद्द्ल कु. साक्षी नितिन पाटील हिचा साई देवस्थान साई नगर वहाल तर्फे सत्कार करताना देवस्थान चे अध्यक्ष श्री रविशेठ पाटील. यावेळी मा .जि .प सदस्या सौ. पार्वती ताइ पाटील .मो. का. मढवी .राजु […]

उर्वरित वाचा ...