गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपा शत प्रतिशत; 25 जागांवर विजयी

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपा शत प्रतिशत; 25 जागांवर विजयी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यादेखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. जळगाव: राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत गुरूवारी भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाने पालिकेच्या सर्व 24 जागांवर बाजी मारली. तर गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यादेखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. […]

उर्वरित वाचा ...