मराठमोळ्या राहुल आवारेने मारले राष्ट्रकुलचे मैदान,पटकावले सुवर्णपदक

मराठमोळ्या राहुल आवारेने मारले राष्ट्रकुलचे मैदान,पटकावले सुवर्णपदक पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात महाराष्ट्रातील राहुल आवारेने सुवर्णपदक पटकावले. गोल्ड कोस्ट – राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीच्या आखाड्यात  आज मराठमोळ्या कुस्तीची पताका उंचावली. महाराष्ट्रातील कुस्तीपटू राहुल आवारे याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टीफन ताकाहाशीवर मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे भारताचे कुस्तीमधील पहिले आणि […]

उर्वरित वाचा ...