विचारांची फक्त उजळणी न करता त्यांचे अनुकरण करायला हवे -डॉ संजय बनसोडे

आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे न्या !त्यांना सर्वोच्च अधिकारी बनवा.तसेच त्यांच्यावर चळवळीत सहभागी होण्याचे संस्कार करा. जेव्हा आंदोलनात – मोर्चात समाजातील हे उच्च अधिकारी सहभागी होतील तेव्हाच इतरांना आपल्या समाज शक्तीची जाणीव होईल.जयंतीच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याची फक्त उजाळणी न करता त्यांचे सर्वांनी अनुकरण करायला हवे असे विचार डॉ संजय बनसोडे यांनी अध्यक्षीय […]

उर्वरित वाचा ...

मागासवर्गीय आश्रमशाळा प्रश्न …

राज्यसरकारच्या नावाने अखंड महायज्ञ करणार -चंद्रकला यादव १५ वर्षापासुन राज्यात विनाअनुदान निवासी आश्रमशाळा चालवणारे संस्था चालक सरकार पुढे हतबल झाले व चिंतेने ग्रासून जाऊन अखेर स्वर्गवासी होत आहेत. पण सरकारी दरबारी आश्वासन,घोषणा या पेक्षा निर्णय पुढे जात नाही,शिवाय विना अनुदानित शाळेला पुस्तकात पासुन सुध्दा बेदखल  केले. राज्यामधील २८८ केंद्रीय आश्रम शाळेचे  संस्थाचालक कर्मचारी चिंता मानसिक […]

उर्वरित वाचा ...

ममदापूर(पा.)येथे संयुक्त जयंती निमित्त आरोग्य शिबीर संपन्न

जयंती उत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त एस.ग्रुपच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे धानोरा ग्रामीण रुग्णालयाचे […]

उर्वरित वाचा ...

परळीची सांस्कृतीक चळवळ वाढवण्यासाठी सदैव कटिबध्द-ना.धनंजय मुंडे

रंगोन्मेष 2018 चे शानदार उद्घाटन परळी,(प्रतिनिधी):- परळी शहरातील सांस्कृतीक चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने कलावंताना प्रोत्साहन देणे व व्यासपिठ मिळवून देणे यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपला नेहमीच प्रयत्न राहिला आहे. नाट्य चळवळीला रंगोन्मेषच्या माध्यमातून व्यासपिठ निर्माण झाले आहे. ही नाट्य चळवळ वाढीस लागावी व सांस्कृतीक चळवळीला उभारी यावी यासाठी आपण सदैव कटीबध्द असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष […]

उर्वरित वाचा ...

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव-बाजीराव धर्माधिकारी

परळी शहराला मिळणार्‍या वाणमधील पाण्याचा नाहक विसर्ग ! परळी शहराला पाणी पुरवठा होणार्‍या नागापुर येथील वाण प्रकल्पातील पाणी दरवर्षी जनावरांना पाणी मिळावे हे कारण पुढे करून सोडायला लावले जाते. मात्र यातून परळी शहराला सहा महिने पुरेल एवढ्या पाण्याचा नाहक विसर्ग होतो. नदीपात्रात पाणी सोडावे यासाठी सत्ताधारी भाजप कडून सत्तेचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप […]

उर्वरित वाचा ...

प्रा.राजकुमार कांबळे (जेवरीकर) यांना पीएच.डी प्रदान

येथील वेणुताई चव्हाण प्रतिष्ठानचे कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे प्रा.राजकुमार नागनाथराव कांबळे (जेवरीकर) यांना हिंदी विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी ही उपाधी नुकतीच प्रदान केली आहे. पीएच.डी मिळाल्याबद्दल प्रा.राजकुमार नागनाथराव कांबळे (जेवरीकर) यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. प्रा.राजकुमार नागनाथराव कांबळे (जेवरीकर) यांनी प्राचार्य डॉ.गणपत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली “कमलेश्वर के कहानी साहित्य में नारी […]

उर्वरित वाचा ...

स्व. चोपडे यांच्या कुटुंबियांना कल्याण निधीतून तीस हजारांची मदत

मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम सरांच्या हस्ते धनादेश सपूर्द  जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे यांच्या निधनानंतर मराठी पत्रकार परिषदेने त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कम उभे आहे हे दाखवून दिले असून गुरूवारी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते स्व. चोपडे यांच्या पत्नी सिंधुताई चोपडे यांच्याकडे तीस हजार रूपयांचा मदतीचा धनादेश बीड जिल्हा पत्रकार कल्याण निधीच्या माध्यामातून सपूर्द […]

उर्वरित वाचा ...

आ.टाकळी येथे शेळी पालन प्रशिक्षण संपन्न

दि.27-4-2018 रोजी वैध्यनाथ बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय,आचार्य टाकळी येथे आण्णाभाऊ साठे सभागृह, ता.परळी वै. जि.बीड येथे शेळी पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संरपंच श्री. कृष्णाजी काकडे हे होते. तशेच प्रमुख मार्गदर्शक भास्कर पिंपरीकर बीड,  डॉ.श्री.गौतम वाघमारे, डॉ.श्री.मुंडे  साहेब, डॉ.श्री.माणे साहेब, डॉ.श्री.मीराशे साहेब हे उपस्थित होते.  तशेच  यावेळी  प्रमुख पाहुणे […]

उर्वरित वाचा ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला -डॉ.अंजलीताई घाडगे

बोधीवृक्ष प्रतिष्ठाण व दिपीकाताई जाधव विचारमंचच्या वतीने मान्यवरांना पुरस्कार,शालेय साहित्य वाटप व प्रबोधनपर व्याख्यान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला संविधानाच्या माध्यमातून आज संपुर्ण देश चालत असून संविधानाने भारतीय लोकशाही बळकट केली आहे. आरक्षणामुळे वंचित व तळागळातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात योगदान देता येत आहे.शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याने सामाजिक अभिसरण […]

उर्वरित वाचा ...

प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक 2 मे रोजी उपविभागीय कार्यालयासमोर करणार साखळी उपोषण

ज्येष्ठ नागरिक संघाची माहिती  राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारने सहानुभूतीपुर्वक विचार करून त्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात या करिता महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉन), मुंबई यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बुधवार दि.2 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. अशी […]

उर्वरित वाचा ...

सुनील सुर्यकांत मोहरीर याचे -हदयविकाराने निधन

वडीलांच्या दहाव्या दिवशीच सोडले प्राण माजी प्राचार्य सुर्यकांत मोहरीर यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुनील सुर्यकांत मोहरीर यांचे दुपारी तीन वाजता -हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्राचार्य सुर्यकांत मोहरीर यांचे २७ एप्रिल रोजी निधन झाल्यानंतर सुनील हा अंबाजोगिईला आला होता. आज वडीलांच्या दहाव्या दिवसाचे संपुर्ण विधी पुर्ण करुन इतर कामे करत असतांनाच त्याच्या छातीत दुखु लागल्यामुळे तो तातडीने […]

उर्वरित वाचा ...

ज्ञानमंदीराच्या जिर्णोध्दारासाठी आळस ; अन मंदिराला सोन्याचे कळस !

  एकेविसव्या शतकात जग शिक्षण आणि विज्ञानाच्या जोरावर आकाशाला  गवसणी घालत आहे तर दुसरीकडे भारतीय समाज देव , धर्म , पंरपरा , अंध्दश्रध्दा ,यातच गुरफटलेला आहे . तथागत गौतम बुद्ध , चार्वाक , संत कबिर ,संत नामदेव महाराज . संत तुकाराम महाराज  , संत गाडगे बाबा या संतानी आणी महामानवाणी विज्ञानवादी दृष्टीकोन दिला आहे . तर […]

उर्वरित वाचा ...

मेगा माईंड डिजिटल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास….

 ऑल्मपियाड परीक्षेत घवघवीत यश येथील मेगा माईंड डिजिटल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी Humming Bird Education (P) Ltd. मार्फत घेण्यात आलेल्या International Olympiad  परीक्षेच्या दुसऱ्या फेरीत राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादित केले. या सर्व गुणवंत विध्यार्थीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या परीक्षेत आदित्य वडुळकर (नॅशनल रँक 11), श्रेयश कराड (119), शौर्या अग्रवाल (152), रजत बडेरा (290), गणेश नागरगोजे […]

उर्वरित वाचा ...

कशासाठी ? भाकरीसाठी …

आपण सर्वांची धडपड ही दोन वेळची भाकर मिळवण्यासाठी चालू असते.ही भाकर मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय,नौकरी करावी लागते किंवा रोजगार मिळवावा लागतो.अर्थातच ही सोय आपल्या गावातच होते असे नाही त्यामुळे आपले पोट भरण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासाठी मला किंवा आपल्यापैकी अनेकांना आपल घर,गाव,शहरच नाही तर देश सुद्धा सोडावा लागला आहे.हि परिस्थिती केवळ आजची नाही तर मानव विकासाच्या प्रक्रियेत ही यात्रा […]

उर्वरित वाचा ...

सरकार री नोकरीसाठी वयाची अट महत्त्वाची असल्याने, देशातल्या लाखो युवकांचे सरकारी नोकरीचे वय उलटलेले

बेकारीची ही स्थिती देशभरात गेल्या काही वर्षात सातत्याने भीषण होत आहे. डी. एड., बी. एड., एम. ए., एम. एस्सी, पीएच. डी. अशी उच्च शैक्षणिक पात्रता मिळवलेल्या लाखो सुशिक्षित बेकारांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकर्‍या मिळत नाहीत. परिणामी मिळेल ती नोकरी करायची या बेकारांची तयारी असल्यानेच हमाल, पोलीस, सरकारी खात्यातील शिपाई (चपराशी) या पदासाठीही हजारो उच्चशिक्षित अर्ज करतात. […]

उर्वरित वाचा ...

मुर्ती आणि नाग सापडलेल्या ” त्या ” जागेवर मंदीर उभारणारच..

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा निर्धार बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरारगत असलेल्या कन्हेरवाडी शिवारात रस्त्यासाठी मुरुमाचे खोदकाम सुरु असतांना मुर्ती आणि नाग सापडलेल्या जागी मंदिर उभे करण्याचा निर्धार आज या परीसरातील लोकांनी व्यक्त केला. या ठिकाणी गेली सात दिवसांपासून सुरु असलेल्या सप्ताहाचा समारोप हभप ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आला यावेळी हा निर्धार जाहीर करण्यात आला. परळी – […]

उर्वरित वाचा ...

भारित बहुजन महासंघाच्या महासचिवपदी भागवत वैद्य यांची निवड

बीड येथील अजिंठा बुध्द विहार हाऊसिंग सोसायटी येथे दि.21 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11.30 वा. झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने बीड जिल्हा युवक अध्यक्ष विशाल सुर्यवंशी यांनी भागवत वैद्य यांना बीड जिल्हा युवक महासचिवपदी नियुक्ती पत्र देवून त्यांची निवड केली. यावेळी विशाल सुर्यवंशी, छाया गडगे, दिपक वाघमारे, अंकुश चव्हाण (सचिव-विश्व खंबीर […]

उर्वरित वाचा ...

संपादक नितेश उपाध्ये यांना पितृशोक

शहरातील सा.आदर्श पोलखोलचे संपादक नितेश उपाध्ये यांचे पिताश्री  राजमल शिवप्रसाद उपाध्ये यांचे काल शनिवार दि.21 एप्रिल 2018 रोजी सकाळी 6.00 वाजता मुंबई येथील रूग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. ते बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतांना अचानक तब्येत बिघडली त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षे होते. ते निवृत्त शासकीय कर्मचारी […]

उर्वरित वाचा ...

गावाला पाणीदार करण्यासाठी मोहा येथे शेकडो हातांनी श्रमदान

प्रोत्साहन देण्यासाठी परळी पत्रकार संघ व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग परळी तालुक्यात वॉटरकप स्पर्धेला जोमात सुरुवात झाली आहे. आपल्याच गावाचा प्रथम क्रमांक कसा येईल याकडे लक्ष देऊन लहान-थोरांसह गाव-गावातील कुटुंब श्रमदान करीत आहेत. बक्षिसापेक्षा आपले गाव पाणीदार होऊन अनेक वर्षांचा दुष्काळ संपणार आहे ही भावना निर्माण झाली आहे. या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या तालुक्यातील मोहा येथे दि.21 […]

उर्वरित वाचा ...

राज्यातील पॉवरफुल राजकारणी धनंजय मुंडेंचा जन्मभुमीत अभुतपुर्व नागरी सत्कार सोहळा

22 वर्षाच्या राजकारणात अनेक चढ उतार आले, जय पराजय पाहिले. मात्र इतका अभुतपुर्व आणि नागरी सत्कार होण्याची आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. परळीकरांच्या या प्रेमाला मी कदापीही विसरणार नाही. कोणतेही पद मिळाले तरी उतणार नाही, मातणार नाही जनसेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही. राज्यात परिवर्तन घडविण्याची ताकद इथल्या मातीत आणि माणसात आहे ते मी करून दाखवतो […]

उर्वरित वाचा ...